वास्तुशास्त्र! बाथरुममध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टीमुळे वाढू शकते आर्थिक संकट

Aarti Badade

बाथरुमचे वास्तूतील महत्त्व

वास्तूशास्त्रानुसार घराच्या इतर कोपऱ्यांइतकेच बाथरुमलाही महत्त्व आहे; तिथे ठेवलेल्या वस्तूंचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होत असतो.

Vastu tips for bathroom

|

Sakal

रिकामी बादली ठेवणे टाळा

अनेकजण आंघोळीनंतर बादली रिकामी ठेवतात, पण वास्तूशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते आणि यामुळे घरात गरिबी येऊ शकते.

Vastu tips for bathroom

|

Sakal

बादलीत नेहमी पाणी ठेवा

बाथरुममधील बादलीत नेहमी थोडे पाणी भरून ठेवावे; रिकामी बादली आर्थिक अडथळ्यांचे प्रतीक असते, तर भरलेली बादली धनलाभाचे संकेत देते.

Vastu tips for bathroom

|

Sakal

निळ्या रंगाची बादली ठरेल शुभ

वास्तूशास्त्रानुसार बाथरुममध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण निळा रंग समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे.

Vastu tips for bathroom

|

Sakal

शनी आणि राहू दोषावर उपाय

ज्या व्यक्तींना शनी किंवा राहू दोषाचा त्रास आहे, त्यांनी बाथरुममध्ये नेहमी निळी बादली आणि निळा मग वापरावा; यामुळे ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो.

Vastu tips for bathroom

|

Sakal

निळ्या टाईल्सचा वापर करा

जर तुम्हाला आर्थिक ताकद आणि संपत्ती मिळवायची असेल, तर बाथरुममध्ये निळ्या रंगाच्या टाईल्स बसवण्याचा सल्ला दिला जातो.

Vastu tips for bathroom

|

Sakal

सकारात्मक बदल

बाथरुम नेहमी स्वच्छ ठेवणे आणि बादली संदर्भातील या छोट्या टिप्स पाळल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि पैशाचा ओघ वाढतो.

Vastu tips for bathroom

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Vastu tips for bathroom

|

sakal

अलार्म नसतानाही जुन्या काळातील लोक वेळेवर कसे उठायचे?

old People Woke Up Without Alarms

|

Sakal

येथे क्लिक करा