अलार्म नसतानाही जुन्या काळातील लोक वेळेवर कसे उठायचे?

Aarti Badade

निसर्गावर आधारित जीवनशैली

पूर्वीच्या काळी घड्याळ किंवा मोबाईल नसल्याने लोक केवळ निसर्गातील बदलांवरून अचूक वेळ ओळखत असत.

old People Woke Up Without Alarms

|

Sakal

मेंदूला दिलेली खास आज्ञा

रात्री झोपताना 'उद्या लवकर उठायचे आहे' अशी स्वतःच्या मनाला आज्ञा दिल्यास मानवी मेंदू त्या सूचनेनुसार अचूक वेळी जाग करायचा.

old People Woke Up Without Alarms

|

Sakal

आरवणारा कोंबडा - नैसर्गिक अलार्म

पहाटेच्या वेळी घराबाहेर आरवणारा कोंबडा हा त्या काळातील लोकांसाठी सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक अलार्म मानला जात असे.

old People Woke Up Without Alarms

|

Sakal

काकड आरती आणि आझान

गावातील मंदिरांमधून होणारी काकड आरती किंवा मशिदीतील आझानच्या आवाजावरून लोकांना पहाटेची वेळ समजायची.

old People Woke Up Without Alarms

|

Sakal

सूर्योदयाचे आणि प्रकाशाचे भान

पूर्वेला फुटणारे तांबडे आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या स्पर्शाने लोकांची पहाट अत्यंत प्रसन्नतेने सुरू होत असे.

old People Woke Up Without Alarms

|

Sakal

प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट

पहाटेच्या वेळी पक्षांचा होणारा किलबिलाट हे देखील वेळेवर उठण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम मानले जात असे.

old People Woke Up Without Alarms

|

Sakal

जैविक घड्याळाचा अचूक वापर

कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय लोक आपल्या शरीरातील जैविक घड्याळाचा (Biological Clock) वापर करून शिस्तबद्ध जीवन जगत असत.

old People Woke Up Without Alarms

|

Sakal

जिम न जाता वजन कमी करायचंय? फॉलो करा 'या' 7 सोप्या टिप्स

पोटाची चरबी हट्टी आहे? जिम नाही, औषध नाही! फक्त या 3 गोष्टींनी कमी करा वजन!

|

Sakal

येथे क्लिक करा