Puja Bonkile
अनेक लोक फिट राहण्यासाठी सप्लीमेंट घेतात.
पोषक घटकांसाठी तुम्हीही सप्लीमेंटचे सेवन करत असाल तर यामुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते सप्लीमेंट न घेता नैसर्गिकरित्या शरीरात पोषक घटकांचा समावेश करावा.
यामुळे शरीरीला कोणतीही इजा होत नाही.
जांभळामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे हे फळ खाणे फायदेशीर असतात.
आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे याचे सेवन नियमितपणे करावे.
या फळांमध्ये व्हिटॅमिन के असते.
पपईमध्ये व्हिटॅमिन ई आणि सी असते. यामुळे पाचन सुरळित राहते.
वरील फळांचा आहारात समावेश केल्यास सप्लिमेंट घ्यावे लागणार नाही.