टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसणे ठरु शकते धोकादायक, त्याचे तोटे जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

फोन टॉयलेटमध्ये घेऊन बसताय?

लोकांसाठी 'मोबाईल' त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक त्यांचा फोन टॉयलेटमध्येही घेऊन जातात.

Dangerous To Sit With Your Phone in Toilet

आरोग्यासाठी धोकादायक

बरेच लोक त्यांचा मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जातात आणि तासन्तास तिथं बसून राहतात. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Dangerous To Sit With Your Phone in Toilet

शरीराची होते हानी

जर तुम्हीही टॉयलेटमध्ये बसून मोबाईल वापरत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

Dangerous To Sit With Your Phone in Toilet

मानसिक आरोग्यावर परिणाम

टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

Dangerous To Sit With Your Phone in Toilet

आतड्यांसंबंधी समस्या

तासन्तास मोबाईल वापरल्याने बद्धकोष्ठता, आतड्यांसंबंधी समस्या आणि मूळव्याध होऊ शकतात.

Dangerous To Sit With Your Phone in Toilet

मान आणि पाठदुखी

टॉयलेटमध्ये बसून फोन वापरताना Posture योग्य नसते. अशा परिस्थितीत मान आणि पाठदुखी होऊ शकते.

Dangerous To Sit With Your Phone in Toilet

भेंडीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीयेत आणि ते पाणी कसं बनवायचं? जाणून घ्या

Okra Water Benefits | esakal
येथे क्लिक करा