Puja Bonkile
सुरुवातीला आपल्या अंडरटोनची ओळख करा. तुम्ही मनगटाच्या शिरा पाहून हे ओळखू शकता.
common mistakes while buying foundation
फाउंडेशन नेहमी जॉलाइनवर टेस्ट करा. हातावर किंवा मनगटावर टेस्ट करु नका. जॉ लाइन आणि मानेशी सर्वाधिक मॅच मिळते.
common mistakes while buying foundation
दुकानातील लाइटींग चुकीचा रंग दाखवतो. नेहमी नॅचरल डेलाइट मध्ये फाउंडेशन तपासावे.
common mistakes while buying foundation
आपल्या रंगाच्या जवळचे ३ शेड निवडा आणि जॉलाइनवर स्वाइप करा.
common mistakes while buying foundation
अनेक फाउंडेशन लावल्यानंतर डार्क होतात. यामुळे २० मिनिटानंतरचा रंग बघावा.
common mistakes while buying foundation
फाउंडेशन शेड नेहमी मानेशी मॅच झाला पाहिजे. तरच मेकअप नॅचरल दिसतो.
common mistakes while buying foundation
आपला स्किन टाइप ओळखवा. त्वचा कोरडी, तेलकट किंवा मिक्स असेल तर त्यानुसार फाउंडेशन खरेदी करावे.
common mistakes while buying foundation
हिवाळ्यात त्वचा उजळ, उन्हाळ्यात त्वचा टॅन होऊ शकते. यामुळे दोन शेड खरेदी करावे.
common mistakes while buying foundation
फाउंडेशन चुकूनही ऑनलाइन खरेदी करु नका. दुकानात जाऊन ब्रँडचे खरेदी करणे फायदेशीर ठरेल.
common mistakes while buying foundation