Puja Bonkile
आजकाल अनेक लोक आर्टिफिशिअल दागिने वापरतात.
आजकाल लोक आर्टिफिशिअल दागिने काळे पडले की फेकून देतात.
जर तुम्हाला आर्टिफिशिअल दागिन्यांची चमक टिकवून ठेवायची असेल तर पुढील टिप्स वापरू शकता.
आर्टिफिशिअल दागिने स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि व्हिनेगर वापरु शकता. दागिने नव्यासारखे चमकतील.
तुम्ही काळे पडलेले आर्टिफिशिअल दागिने कोमट पाणी आणि बेकिंग सोड्याच्या मिश्रणात टाकून स्वच्छ करु शकता.
Baking soda Scurb
sakal
तुम्ही टूथपेस्टचा वापर करुन दागिन्यांची चमक वाढवू शकता.
हळदीचे पाणी वापरुन दागिन्यांची चमक वाढवू शकता.
तसेच साबणाचे पाणी देखील दागिने स्वच्छ करण्यास मदत करतात.
FA9LA song meaning explained:
Sakal