Yashwant Kshirsagar
केळीचे नियमित सेवन केल्याने तुमचे शरीर मजबूत राहते.
पण काही असे पदार्थ आहेत जे रात्री केळीसोबत खाऊ नयेत.
केळीसोबत रात्री दही खाऊ नये यामुळे आजाराला निमंत्रण मिळते.
केळी आणि दूध देखील कधीच एकत्र खाऊ नये.
केळीसोबत लिंबू देखील खाऊ नये. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
केळीसोबत अंडे ही खाऊ नये.
तुम्ही केळीसोबत अव्होकॅडो कधीच खाऊ नये.
लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
'या' 7 लोकांनी सिताफळ खाऊ नये, आरोग्यावर होतात गंभीर परिणाम