पुजा बोनकिले
भावा बहिण्याच्या नात्यातील गोडवा आणि आपुलकी वाढवणारा सण रक्षाबंधन.
यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.
तुम्ही जर भावासाठी राखी खरेदी करत असाल या चुका करू नका.
राखी खरेदी करताना जुने किंवा तुटलेली राखी खरेदी करू नका.
देव-देवतांचे फोटो असलेली राखी खरेदी करू नका.
तसेच काळ्या रंगाची राखी खरेदी करू नका.
प्लास्टिक आणि सिंथेटिक राखी करू नका.