महाशिवरात्रीला अजिबात करू नका 'या' 7 चुका

Saisimran Ghashi

महाशिवरात्री

महाशिवरात्रीला काही चुका करणे टाळायला हवे, कारण या लहान चुका तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

maha shivratri 2025 | esakal

तळलेले आणि जड अन्न

शरीरावर ताण पडतो आणि उपवासाचा हेतू बिघडतो त्यामुळे उपवासात हलके पदार्थ, फळे खा.

avoid eating heavy food in maha shivratri fast | esakal

तामसिक पदार्थांचे सेवन करणे

लसूण, कांदा आणि तामसिक पदार्थ टाळा कारण हे अध्यात्मिक ऊर्जेत बाधा आणतात.

avoid eating onion and nonveg on maha shivratri | esakal

रात्री झोपून जाणे

महाशिवरात्री जागरणाचे महत्त्व आहे, त्यामुळे रात्री भक्तीमध्ये रमावे.

do night worship on maha shivratri | esakal

दूध वाया घालवणे

शिव अभिषेकानंतर दूध आणि जल अन्नदानासाठी वापरणे अधिक पुण्यकारक ठरते.

dont waste milk on shivling | esakal

नकारात्मक विचार करणे

हा दिवस सकारात्मकता, ध्यान आणि आत्मचिंतनासाठी सर्वोत्तम आहे.

dont think negative on maha shivratri | esakal

आरोग्याकडे दुर्लक्ष करणे

उपवास करताना पुरेसे पाणी आणि फळांचे सेवन करणे गरजेचे आहे.

drink water eat fruits on maha shivratri fast | esakal

तुटलेली बेलपत्र अर्पण करणे

शिवलिंगावर स्वच्छ आणि ताजे बेलपत्रच अर्पण करावे.

avoid broken dirty belpatra on maha shivratri | esakal

रोज सूर्यनमस्कार घालण्याचे 5 जबरदस्त फायदे

surya namaskar yoga benefits for health | esakal
येथे क्लिक करा