Anushka Tapshalkar
उत्तम आरोग्यासाठी दिवसातून ३ वेळा योग्य आहार घेणे गरजेचे असते. पण जेवण केल्यानंतर अनेकजण काही चुका करतात, ज्या त्यांना सामान्य वाटतात. पण त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
Eating Meal
aakal
जेवणानंतर लगेच चहा-कॉफी घेतल्यास पोषक तत्त्वांचे शोषण कमी होते. कमीत कमी १ तासाने घ्या.
Drinkinf Tea/Coffee
sakal
घरातील जेवणात आधीच कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात. त्यावर फळं खाल्ल्याने कॅलरीज वाढतात आणि त्यामुळे गॅस, पोट फुगणे अशा समस्या उद्भवू शकतात.
Eating Fruits
गोड खाल्ल्यावर त्वरित साखरेची पातळी वाढते आणि कॅलरी-कार्ब्स वाढतात. काही वेळानंतर गोड खाणे चांगले.
Eating Dessert
sakal
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास एन्झाईम्सची कार्यक्षमता कमी होते, ज्यामुळे अॅसिडिटी, फुगणे आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा १ तासानंतर पाणी पिणे योग्य आहे.
Drink Water?
sakal
ताबडतोब शारीरिक क्रिया केल्यास उलटी, जडपणा, loose motions होऊ शकतात.
किमान ४५–६० मिनिटं थांबा.
Exercise
जेवणानंतर झोप घेतल्यास अॅसिडिटी, हार्टबर्न आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात.
sleeping
sakal
कंबरेवर घट्ट कपडे घातल्यास पोटावर दाब येतो आणि आम्लपित्त वाढू शकते, म्हणून आरामदायी कपडे घाला.
Tight Clothes
sakal
Smart Kitchen Tips for Daily Cooking
sakal