रात्री झोपतांना 'असे' कपडे घालणे टाळा, आरोग्यावर होतात दुष्परिणाम

Puja Bonkile

शांत झोप

दिवसभर ऑफिसमध्ये किंवा घरी काम केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला रात्री शांत झोप हवी असते

Sakal

आरामदायी कपडे

यासाठी रात्री झोपताना आरामदायी कपडे घालणे गरजेचे असते.

Sakal

गरम कपडे

रात्री झोपताना उबदार किंवा गरम कपडे घालणे टाळा.

Sakal

घट्ट ब्रा

रात्री घट्ट किंवा फॅन्सी ब्रा घालून झोपू नका.यामुळे जळजळ होऊ शकते.

Sakal

अंडरवेअर

रात्री खुप घट्ट अंडरवेअर घालून झोपणे टाळा. कारण योनीमार्गात जळजळ होऊ शकते.

Sakal

जीन्स

रात्री जीन्ससारखे जड आणि घट्ट कपड घातल्यास पाय दुखणे किंवा जळजळ होऊ शकते.

Sakal

बटण असलेले कपडे

रात्री फॅन्सी किंवा डिझाइन असलेले बटणाचे कपडे घालून झोपू नका.

Sakal

घट्ट कपडे

रात्री जास्त घट्ट कपडे घालून झोपल्यास त्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतो.

Sakal

कसे कपडे घालावे

रात्री झोपताना सुती आणि सैल कपडे घालून झोपावे. यामुळे शांत झोप लागते.

Sakal

पोटात गॅसेस झाल्यास काय खावे?

bloating remedies | Sakal
आणखी वाचा