Puja Bonkile
पोटात गॅस तयार झाल्याने वेदना होऊ शकतात.
यामुळे पोटात गॅस झाल्यास पुढील पदार्थांचे सेवन करावे.
आल्याचा तुकडा खाल्ल्याने पोटातील गॅस कमी होतील.
पोटात गॅस झाल्यास ओवा चावून खावा
काळे मीठ पाण्यात टाकून प्यायल्याने गॅसचा त्रास कमी होतो
बडीशेप पाणी प्यायल्याने पोटातील गॅस कमी होतात.
आहारात फायबरयुक्त फळांचा समावेश केल्यास गॅसचा त्रास कमी होतो.
उन्हाळ्यात जेवणात ताक प्यावे.