Aarti Badade
नखांची घ्या काळजी – स्वच्छ, निरोगी आणि सुंदर नखांसाठी खास टिप्स!
नखे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे आरसे असतात.
सौंदर्य जपताना नखांची काळजी घेणेही गरजेचे!
मेनिक्युअर हा फक्त तात्पुरता उपाय
निरोगी नखांसाठी दैनंदिन सवयी बदलणे आवश्यक
नखं स्वच्छ ठेवा,घाण अडकू देऊ नका,नखांच्या स्वच्छतेवर पोटाचे आरोग्य अवलंबून असते
नेहमी ॲसिटोन-फ्री नेलपॉलिश निवडा. स्वस्त, बनावटी नेलपॉलिश टाळा
रात्री झोपण्यापूर्वी,खोबरेल तेल / बदाम तेल / पेट्रोलियम जेली लावा. नखे मजबूत व सुंदर दिसतील
हात नाजूक दिसण्यासाठी नखे गोलाकार द्या
सतत नेलपेंट लावल्याने नखं कमकुवत होतात
आधी क्लिअर कोट द्या. नंतर नेलपेंट लावा. यामुळे नखं सुरक्षित राहतात
नेल हार्डनर वापरा, घरकाम करताना ग्लोव्ह्ज घालण्याची सवय लावा