Aarti Badade
बाहेरचे, तळलेले आणि मसालेदार पदार्थ कमी करा वजन नियंत्रणासाठी घरचे, ताजे आणि संतुलित जेवण खाण्याला प्राधान्य द्या.
weight loss
Sakal
जेवणानंतर 20-25 मिनिटे चाला हलके चालल्याने पचन सुधारण्यास आणि शरीर सक्रिय ठेवण्यास मदत होते.
weight loss
Sakal
सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता महत्त्वाचा नाश्ता सोडल्याने भूक वाढू शकते. त्यामुळे अंडी, मूग, दही, पोहे किंवा इतर पौष्टिक पर्याय निवडा.
weight loss
Sakal
अतिरिक्त स्टार्च वजन वाढवू शकतो बटाटा, मैद्याचे पदार्थ आणि जास्त स्टार्चयुक्त अन्न मर्यादित प्रमाणात खा. हिरव्या भाज्यांचा आहारात अधिक समावेश करा.
weight loss
Sakal
लिफ्टऐवजी पायऱ्या, चहाऐवजी ग्रीन टी दैनंदिन हालचाल वाढवा, पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार ठेवा.
weight loss
Sakal
सततचा तणाव पोटावर चरबी वाढवू शकतो योग, ध्यान, पुरेशी झोप आणि आरामदायी दिनचर्या ठेवणे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते.
weight loss
Sakal
योग्य आहार, नियमित हालचाल, चांगली झोप आणि तणाव नियंत्रण या सवयी एकत्र केल्यास पोटाची चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते.
weight loss
Sakal
Basmati vs Indrayani Better Health
Sakal