Aarti Badade
बासमती तांदूळ लांब दाण्याचा, सुवासिक आणि शिजवल्यानंतर मोकळा राहतो. त्यामुळे तो पचायलाही तुलनेने हलका मानला जातो.
Basmati vs Indrayani Better Health
Sakal
बासमती तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. हलका आहार पसंत करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.
Basmati vs Indrayani Better Health
Sakal
इंद्रायणी तांदूळ शिजल्यानंतर मऊ आणि सुगंधी होतो. वरण-भात, खिचडी आणि मसालेभातासाठी हा तांदूळ विशेष पसंत केला जातो.
Basmati vs Indrayani Better Health
Sakal
इंद्रायणी तांदळात स्टार्चचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो शरीराला लवकर ऊर्जा देतो. लहान मुले, वृद्ध आणि वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी तो उपयुक्त ठरू शकतो.
Basmati vs Indrayani Better Health
Sakal
वजन नियंत्रणात ठेवायचे असेल किंवा हलके जेवण हवे असेल तर बासमती अधिक योग्य. मऊ, चिकट भात आवडत असेल आणि पचन चांगले असेल तर इंद्रायणीही चांगला पर्याय ठरू शकतो.
Basmati vs Indrayani Better Health
Sakal
बासमती असो किंवा इंद्रायणी, कोणताही पांढरा तांदूळ मर्यादित प्रमाणात खाणे आणि त्यासोबत डाळी, भाज्या व प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे अधिक आरोग्यदायी ठरते.
Basmati vs Indrayani Better Health
Sakal
मधुमेह, वजन नियंत्रण किंवा पचनाशी संबंधित समस्या असल्यास तांदळाची निवड करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Basmati vs Indrayani Better Health
Sakal
Health Benefits of Eating Jackfruit
Sakal