Aarti Badade
फळांचे चुकीचे कॉम्बिनेशन एकत्र खाल्ल्याने शरीरात ॲसिडिटी, गॅस आणि अपचनासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Avoid These Fruit Combinations
Sakal
संत्री किंवा स्ट्रॉबेरीसारखी आंबट फळे आणि केळीसारखी गोड फळे एकत्र खाणे टाळावे, कारण यामुळे पोटात विषारी घटक तयार होऊ शकतात.
Avoid These Fruit Combinations
Sakal
फ्रूट शेक किंवा फ्रूट सॅलेडमध्ये दुधाचा वापर करणे नेहमी टाळावे, कारण हे मिश्रण तुमची पचनक्रिया मंदावू शकते.
Avoid These Fruit Combinations
Sakal
दह्यामध्ये फळे मिसळून खाल्ल्याने शरीरातील कफ आणि पित्त वाढण्याची शक्यता असते.
Avoid These Fruit Combinations
Sakal
फ्रूट चाटमध्ये अनेकदा पेरू आणि केळी एकत्र खाल्ली जातात, पण हे कॉम्बिनेशन गॅस आणि डोकेदुखीचे मुख्य कारण बनू शकते.
Avoid These Fruit Combinations
Sakal
आरोग्याच्या चांगल्या पचनासाठी आयुर्वेदानुसार फळे खाताना अन्न घटकांचे योग्य संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे.
Avoid These Fruit Combinations
Sakal
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal