Aarti Badade
जर तुमचेही ओठ कोणत्याही ऋतूत सतत फाटत असतील किंवा काळे पडत असतील, तर ही खास माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal
चेहऱ्याच्या सौंदर्याप्रमाणेच आपले ओठही कोणत्याही लिपस्टिकशिवाय नॅच्युरली गुलाबी आणि सुंदर दिसावेत असे प्रत्येकालाच वाटते.
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal
खोबरेल तेल आणि ग्लिसरीन या दोन नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने तुम्ही तुमचे ओठ घरच्या घरी मऊ आणि गुलाबी बनवू शकता.
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal
हा मास्क बनवण्यासाठी एका स्वच्छ वाटीत थोडे खोबरेल तेल घेऊन त्यात ग्लिसरीनचे काही थेंब टाका आणि ते व्यवस्थित मिक्स करा.
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal
हा घरगुती लिप मास्क रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावायचा असून, त्याआधी तुमचे ओठ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal
ओठ ओले करून सुती कपड्याने हलके पुसून घ्या आणि त्यावर कोणताही लिपबाम न लावता थेट तयार केलेला मास्क लावा.
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal
मास्क लावल्यानंतर ओठांवर हलक्या हाताने काही वेळ मसाज करा आणि हा मास्क रात्रभर तसाच ठेवून सकाळी ओठ स्वच्छ धुवून टाका.
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal
हा उपाय नियमित केल्यास तुमचे ओठ कितीही काळे असले, तरी अवघ्या एका आठवड्याच्या आत ते नॅच्युरली गुलाबी आणि मऊ दिसू लागतील.
Naturally Pink Lip Mask Benefits
Sakal
Fresh or Dry Coconut benefits & side effects
Sakal