शरीरात वात का वाढतो? जाणून घ्या कारणे

पुजा बोनकिले

थंड पाणी प्यायल्याने वात वाढतो.

Sakal

तसेच थंड पदार्थ खाल्ल्याने वाताची समस्या निर्माण होते.

Sakal

शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने वाताची समस्या निर्माण होऊ शकते.

Sakal

रात्री जागरण करणाऱ्या लोकांना वात होऊ शकतो.

Sakal

सतत चिंता करत असल्यास वाताची समस्या निर्माण होते.

Sakal

सतत एसीमध्ये काम करत असाल तर वात होऊ शकतो.

Sakal

तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यास वात होऊ शकतो.

Sakal

सुकामेवा जास्त प्रमाणात खात असाल तर वात वाढू शकतो.

Sakal

हापूस आंबा खरेदी कराताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal