कारल्यासोबत 'हे' पदार्थ खाणे टाळा

पुजा बोनकिले

कारल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

Sakal

कारले खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Sakal

कारले खाल्ल्यानंतर मुळा किंवा मुळापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करू नये. मुळा आणि कारले एकत्र खाल्ल्याने खोकला आणि घशात आम्लपित्त होऊ शकते.

Sakal

कारल्याची भाजी किंवा रस इत्यादी नंतर दही खाऊ नये. कारले आणि दही एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

Sakal

भेंडी आणि कारल्याची भाजी एकत्र खाऊ नये. कारला आणि भेंडी दोन्ही एकत्र सेवन केल्याने अपचन होऊ शकते.

Sakal

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. 

Sakal

 कारले वजन कमी करण्यासोबतच कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी करते.

Sakal

कारले खाल्ल्यानंतर वरील पदार्थ खाणे टाळावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal