Puja Bonkile
नव्या नात्यात गुंतल्यावर लोक विचार करतात की हे नातं खुप आनंदी असावे.
पण काही लोक जुन्याच चुका पुन्हा करतात.
या चुका कोणत्या आहे हे जाणून घेऊया.
भूतकाळातील गोष्टीवर रडत बसू नका.
जोडीदारसोबत चांगल्या आठवणी तयार करा.
जोडीदारावर शंका घेऊ नका.
नात्यात विश्वास नसेल तर नातं जास्त दिवस टिकू शकत नाही.
तुमचे मत स्पष्ट जोडीदारासमोर मांडावे.