तरूण वयात 'या' चुका टाळा

पुजा बोनकिले

तुम्ही जेवढे कमवता त्यापेक्षा जास्त खर्च करतात.

Sakal

कोणतेही फायनान्शिअल गोल नसणे

Sakal

अनावश्यक आणि लक्झरी गोष्टींवर खर्च करू नका.

Sakal

भविष्यासाठी कोणतेही उपाययोजना नसणे.

Sakal

वाईट गोष्टींच्या आहारी जाणे

Sakal

वरील चुका टाळ्यास आयुष्यात यशस्वी होऊ शकता.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal