Ganesha Idol: लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणताना करू नका 'या' ६ चूका

Puja Bonkile

गणरायाचे आगमन

यंदा गणरायाचे आगमन २७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.

बुद्धीची देवता

गणरायाला बुद्धीची देवता बोलले जाते.

नियम

लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणत असाल तर पुढील नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

दक्षिण दिशा

गणरायाची मूर्ती दक्षिण दिशेला नको.

स्वरूप

विघ्नहर्त्याची मूर्ती ललितासना बसलेल्या स्वरूपात असावी.

सोंड डाव्या बाजूला

गणपती बाप्पाच्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असावी.

मोदक कोणत्या हातात असावा

गणपतीच्या डाव्या हातात मोदक असावे.

प्रसन्न मुद्रा

लंबोदराची मूर्ती ही प्रसन्न मुद्रेत असावी.

मूर्तीचा रंग

मूर्तीचा रंग पांढरा किंवा शेंदुर असायला हवा.

जास्त साखर खाण्याची ही ५ लक्षणे तुम्हाला दिसताहेत का?

आणखी वाचा