फोन चार्ज करताना करू नका 'या' चुका

पुजा बोनकिले

फोन चार्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

Sakal

तुमचा फोन इतर कुठल्याही चार्जरने चार्ज करू नका.

Sakal

फोन चार्जिंगला असताना वापर करू नका.

Sakal

फोन चार्ज करताना त्याची कव्हर काढावी.

Sakal

फोन पुर्ण बंद झाल्यावर चार्ज करू नका.

Sakal

फोनची बॅटरी १५ ते २० टक्के असेल तेव्हाच चार्ज करावी.

Sakal

फोन चार्ज करतांना बेडवर ठेऊ नका

Sakal

वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास फोन खराब होणार नाही.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal