चेहऱ्यावर हळद लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

पुजा बोनकिले

आयुर्वेदात हळदीला खुप महत्व आहे.

Sakal

हळदीचा वापर केल्याने आरोग्यासह त्वचेलाही फायदा होतो.

Sakal

हळद चेहर्यावर लावल्यास पुरळ कमी होतात.

Sakal

हळदीचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Sakal

हळद लावल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा.

Sakal

हळद चेहऱ्यावर जास्त वेळ ठेऊ नका.

Sakal

चेहऱ्यावर हळद लावल्यावर फेसवॉश लावू नका.

Sakal

हळद नेहमी दूध, गूलाब जल, दह्यामध्ये मिक्स करून लावावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal