पुजा बोनकिले
रूद्राक्षाला महादेवाचे रुप मानले जाते.
जे लोक रूद्राक्ष घालतात त्यांच्यावर भोलेनाथाची कृपादृष्टी कायम राहते.
श्रावणात रूद्राक्ष घालणे शुभ मानले जाते.
शिवपुराणानुसार आवळ्याच्या आकाराचा रूद्राक्ष घालणे शुभ मानले जाते.
चण्याच्या आकाराचा रूद्राक्ष घालणे कमी श्रेणीचे मानले जाते.
रूद्राक्ष तुटलेला किंवा खराब झालेला असेल तर धारण करू नका.
रूद्राक्ष श्रावणा महिन्यातील सोमवारी करू शकता.
यंदा २५ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे.