Aarti Badade
अंडी आणि फळे एकत्र खाल्ले तर पचनात समस्या होऊ शकतात, विशेषतः लिंबू, संत्री यांसारख्या फळांसोबत टाळा.
थोडे प्रमाणात ठीक, पण जास्त प्रमाणात अंडी आणि चीज एकत्र खाल्ले तर अपचन आणि पोट फुगणे होऊ शकते.
दोन्हीमध्ये प्रथिन जास्त असल्याने, अंडी आणि बीन्स एकत्र खाल्ल्यास पचन मंदावते आणि गॅस होऊ शकतो.
कॅफिनमुळे अंड्यांतील प्रथिने शोषण कमी होते, त्यामुळे अंड्यांसोबत कॉफी किंवा चहा घेऊ नका.
अंड्यांसोबत तळलेले बटाटे खाल्ले तर पचन मंदावते आणि पोट फुगू शकते.
अंड्यांसोबत साखर खाल्ल्यास पचनाचे त्रास वाढतात, जसे की गॅस आणि पोट फुगणे.