डार्क सर्कल्सना करा बाय-बाय; वापरुन बघा 'हा' घरगुती उपाय

Aarti Badade

काळी वर्तुळे

डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर घरच्या घरीही नियंत्रण मिळवता येतं, तेही रासायनिक उत्पादनांशिवाय.

Dark Circles | Sakal

उपाय

घरगुती उपाय सातत्याने केल्यास डोळ्यांखालचं काळेपण हळूहळू कमी होतं.

Dark Circles | Sakal

कोरफड जेल

कोरफडीचं ताजं जेल 15-20 मिनिटे डोळ्यांखाली लावा आणि नंतर स्वच्छ धुवा.

Dark Circles | Sakal

टी बॅग्सचा

हिरवा किंवा काळा चहा असलेल्या टी बॅग्स थंड करून 15-20 मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

Dark Circles | Sakal

बदाम तेल

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली हलक्या हाताने बदाम तेल लावून मसाज करा आणि सकाळी धुवा.

Dark Circles | Sakal

काकडी

10-15 मिनिटांसाठी डोळ्यांखाली ठेवलेली काकडी अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेला ताजेतवाने करते.

Dark Circles | Sakal

सल्ला

हे सर्व नियमित वापरल्यास फरक दिसू लागेल. त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dark Circles | Sakal

पावसाळ्यात गोव्याला जाताय? 'या' 8 ठिकाणांना नक्की भेट द्या!

Monsoon Destinations in Goa | Sakal
येथे क्लिक करा