चुकूनही करू नका 'या' चुका अन्यथा खराब होईल स्मार्टफोन

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात स्मार्टफोनची काळजी घेणे गरजेचे असते.

sakal

वाढत्या उन्हामुळे फोन काम करणे बंद करते

sakal

गरम झाल्यावर फोन रिस्टार्ट होतो आणि त्याला थंड व्हायला वेळ मिळतो.

sakal

उन्हाळ्यात कही गोष्टी लक्षात ठेवल्यास फोनचे आयुष्य वाढते.

sakal

उन्हाळ्यात खुप घास येतो यामुळे मोबाईल जिन्स पॉकेटमध्ये न ठेवता बॅगमध्ये ठावावे.

sakal

उन्हाळ्यात फोनचा वापर कमी करावा.

sakal

मदरबोर्ड चांगले राहण्यासाठी फोन सावलीत ठेवावे.

sakal

फोट काढताना किंवा गेम खेळताना एयरोप्लेन मोडमध्ये ठेवावे.

sakal

चार्जिंग करताना फोन वापरू नका.

sakal

फोन फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होऊ शकते.

sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal