Puja Bonkile
खोल पाण्यात जाणे टाळावे.
मद्यपान करून पाण्यात जाणे टाळावे.
निसरडे खडक आणि रस्त्यावरून चालताना काळजी घ्यावी
धबधब्याच्या प्रवाहात जाऊ नका.
अति उत्साहात पाण्यात जाणे टाळावे.
अनोळखी ठिकाणी जाणे टाळावे.
धोकादायक ठिकाणी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास पावसाचा आणि धबधब्याचा आनंद घेता येईल.