Puja Bonkile
पावसाळ्यात उकळीचे मोदक खाऊ शकता.
तसेच व्हेज मोमोजचा आस्वाद घेऊ शकता.
पावसाळ्यात अळू वडी काऊ शकता.
खांडव देखील पावसाळ्यात खाऊन निरोगी राहू शकता.
ढोकळा सर्वाच्या आवडीचा पदार्थ असून पावसाळ्यात खाऊ शकता
पावसाळ्यात गडली खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात,
पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात.
यामुळे योग्य वेळी पोषक आहारा घेण्यावर भर द्यावा.