Aarti Badade
उन्हाळ्याच्या दिवसांत ताक पिणे शरीरासाठी गुणकारी असते. मात्र, ताक पिताना काही नियमांचे पालन न केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal
रात्री ताक प्यायल्याने कफ, खोकला किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. ताक पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी.
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal
अतिशय थंड ताक प्यायल्याने घसा खराब होऊ शकतो आणि पचनशक्ती मंदावते. त्याऐवजी माठातील नैसर्गिकरीत्या थंड झालेले ताक पिणे केव्हाही उत्तम!
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal
खूप दिवस ठेवलेले किंवा जास्त आंबट झालेले ताक पिऊ नका. यामुळे पित्त वाढू शकते आणि छातीत किंवा घशात जळजळ होऊ शकते.
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal
ताकात साखर घालून पिणे टाळावे. त्याऐवजी जिरे पूड आणि काळे मीठ (सैंधव) घातल्यास ते अधिक पाचक ठरते आणि चवही वाढते.
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal
ताक प्यायल्यानंतर लगेच फळे खाऊ नका. तसेच गरम अन्न आणि थंड ताक एकाच वेळी घेऊ नका. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि त्वचेचे विकार होऊ शकतात.
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal
उन्हाळ्यात बाहेर मिळणाऱ्या ताकात दूषित पाण्याचा वापर असू शकतो. यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. शक्यतो घरच्या घरी बनवलेले ताजे ताकच प्या.
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal
Chanakya Niti for successful boss
Sakal