Apurva Kulkarni
हळदीचं दूध हे शरीरासाठी फायदेशीर असतं. या दुधामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
Turmeric Milk Warning
esakal
हळदीच्या दुधामुळे सांधेदुखी, खोकला, सर्दी, बरी होते. तसंच रात्री या हळदीच्या दुधाचं सेवन केल्यास शांत झोप लागते.
Turmeric Milk Warning
esakal
हळदीचं दुध आरोग्यासाठी चांगलं असलं तरी ते 'या' लोकांना सूट होत नाही. या दुधामुळे काही लोकांना पोटाचा विकार सुद्धा होऊ शकतो.
Turmeric Milk Warning
esakal
अनेकांना रोज रात्री हळदीचं दूध पिऊन झोपण्याची सवय असते. परंतु यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास सुद्धा होऊ शकतो.
Turmeric Milk Warning
esakal
हळदीमुळे पित्त वाढतं. त्यामुळे पित्तवाहिनीत समस्या निर्मात्र्यास तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
Turmeric Milk Warning
esakal
अॅस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल सारखी औषध घेणाऱ्यांनी जर हळदीचं दूध पिलं तर त्यांना सूज येणं किंवा रक्तस्त्राव होण्यासारखे आजार होऊ शकतात.
Turmeric Milk Warning
esakal
त्यामुळे कोणत्याही दीर्घकालीन आजारात किंवा औषध घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हळदीचं दूध प्या.
Turmeric Milk Warning
esakal
Ghee benefits for women health
Sakal