Aarti Badade
साजूक तूप केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर ते शरीराला आतून आणि बाहेरून 'हील' करणारे एक शक्तिशाली औषधी औषध आहे.
Ghee benefits for women health
Sakal
दररोज रात्री कोमट तूप बेंबीमध्ये लावल्याने हार्मोन्स संतुलित राहतात, अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते आणि पोटाचे फुगणे (Bloating) कमी होते.
Ghee benefits for women health
Sakal
सकाळी दोन्ही नाकपुड्यांमध्ये कोमट तुपाचा एक थेंब टाकल्यास मायग्रेन, सायनसचा त्रास कमी होतो आणि मेंदूची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.
Ghee benefits for women health
Sakal
शांत झोप लागत नसेल किंवा टाचांना भेगा पडल्या असतील, तर रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना ५-१० मिनिटे कोमट तुपाने मालिश केल्यास शरीर रिलॅक्स होते.
Ghee benefits for women health
Sakal
तोंडात १ चमचा कोमट तूप धरून ५-१० मिनिटे फिरवल्यास (Oil Pulling) दातांचा पिवळेपणा, हिरड्यांचे आजार आणि तोंडाची दुर्गंधी कायमची दूर होते.
Ghee benefits for women health
Sakal
कोरडा खोकला किंवा टॉन्सिल्सचा त्रास असल्यास १ चमचा कोमट तूप हळूहळू गिळावे; यामुळे घशातील जळजळ कमी होऊन आवाजातील जडपणा दूर होतो.
Ghee benefits for women health
Sakal
रोज सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा तूप घेतल्यास ते सांध्यांमध्ये वंगणाचे काम करते आणि आतड्यांमधील घाण साफ करून बद्धकोष्ठतेची समस्या मुळापासून संपवते.
Ghee benefits for women health
Sakal
Mobile Addiction & Sleep
Sakal