Axar Patelला पुत्ररत्न प्राप्ती! निळ्या जर्सीतील फोटो पोस्ट करत दिली गुड न्यूज

सकाळ डिजिटल टीम

पत्नी

अक्षर पटेलची पत्नी मेहाने १९ डिसेंबर रोजी मुलाला जन्म दिला.

Axar patel | esakal

इंस्टाग्राम

अक्षरने इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

Axar patel | esakal

हक्ष

त्याने आपल्या मुलाचे नाव 'हक्ष' ठेवले आहे.

Axar patel | esakal

निळी जर्सी

अक्षरने निळ्या जर्सीत मुलाचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Axar patel | esakal

चाहता

यावेळी त्याने मुलाचा, 'भारतातील सर्वात लहान, तरीही सर्वात मोठा चाहता' असा उल्लेख केला.

Axar patel | esakal

रोहित शर्मा

मागच्या महिन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला पुत्ररत्न प्राप्ती झाली होती.

Rohit sharma | esakal

नवा सदस्स्य

आता अक्षर पटेलच्याही घरी नव्या सदस्स्याचे आगमन झाले आहे.

Axar patel | esakal

जन्म तारीख

'१९/१२/२०२४' अक्षरने कॅप्शनमध्ये मुलाची जन्म तारीख मेंशन केली आहे.

Axar Patel | esakal

नवराई लाडाची! PV Sindhu च्या लग्नाचे खास फोटो

PV Sindhu | esakal
येथे क्लिक करा