Pranali Kodre
भारतीय संघाने अखेर टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
India vs England T20 World Cup Semifinal
Sakal
भारतीय संघ सहाव्यांदा टी२० वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल खेळणार आहे. याआधी भारताने २००७, २०१४, २०१६, २०२२ आणि २०२४ या वर्षी टी२० वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळली आहे.
India vs England T20 World Cup Semifinal
Sakal
पण योगायोगाची गोष्ट अशी की सलग तिसऱ्या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंड संघाचेच आव्हान आहे.
India vs England T20 World Cup Semifinal
Sakal
२०२२ आणि २०२४ मध्ये झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्येही भारताने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचाच सामना केला होता.
India vs England T20 World Cup Semifinal
Sakal
२०२२ मध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला तब्बल १० विकेट्सन पराभूत केलं होतं, तर २०२४ मध्ये भारतानं ६८ धावांनी पराभूत केलं होत.
India vs England T20 World Cup Semifinal
Sakal
यानंतर आता सलग तिसऱ्यांना भारत आणि इंग्लंड पुन्हा सेमीफायनलमध्ये आमने-सामने असून आता कोण कोणाला स्पर्धेतून बाहेर करणार हे येत्या ५ मार्चला वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळेल.
India vs England T20 World Cup Semifinal
Sakal
आणखी एक योगायोग म्हणजे गेल्या दोन्ही टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल जिंकणारा संघ टी२० वर्ल्ड कपही जिंकलाय. २०२२ मध्ये इंग्लंडने, तर २०२४ मध्ये भारतानं टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.
India vs England T20 World Cup Semifinal
Sakal
एकूण कामगिरीबद्दल टी२० वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड ५ वेळा आमने-सामने आलेत, त्यातील ३ सामने भारताने आणि २ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
India vs England T20 World Cup Semifinal
Sakal
Sanju Samson
Sakal