कडकनाथ विसरा !'ही' आहे जगातील सर्वात महाग कोंबडी, किंमत सोन्यापेक्षाही जास्त

Yashwant Kshirsagar

सर्वात महागडी कोंबडी

इंडोनेशियातील ‘आयाम सेमानी’ ही दुर्मीळ जात सध्या जगभरात चर्चेत आहे. एका जोडीच्या किमतीत तोळाभर सोने खरेदी करता येईल इतकी महाग!

Ayam Cemani chicken

|

esakal

पूर्णपणे काळी ओळख

वरपासून खालपर्यंत ही कोंबडी पूर्ण काळी असते. पंख, कलगी, चोंच, पाय, नखे, जीभ, तोंड, हाडे आणि मांस – सगळं काळं!

Ayam Cemani chicken

|

esakal

फायब्रोमेलानोसिस जेनेटिक्स

या अनोख्या शारीरिक बनावटीला जेनेटिक्समध्ये ‘फायब्रोमेलानोसिस’ म्हणतात. हेच तिला इतर सर्व कोंबड्यांपेक्षा वेगळं बनवतं.

Ayam Cemani chicken

|

esakal

कोंबडीची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात एका आयाम सेमानीची किंमत साधारण २ लाख ते ६ लाख रुपये इतकी असते.

Ayam Cemani chicken

|

esakal

पिल्लांची किंमत

लहानशा पिल्लाची (चिक्स) सुरुवातीची किंमतच २० ते २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असते.

Ayam Cemani chicken

|

esakal

अंड्याचा रंग

काळी कोंबडी असली तरी अंडे काळे नसते. ते हलक्या क्रीम किंवा गुलाबी रंगाचे असते.

Ayam Cemani chicken

|

esakal

अंड्याची किंमत आणि वेटिंग

एका अंड्याची किंमत १५०० ते ३००० रुपये. खरेदीसाठी लोक महिना-महिने वेटिंग लिस्टमध्ये असतात.

Ayam Cemani chicken

|

esakal

कमी उत्पादन

सामान्य कोंबडी वर्षाला २५०-३०० अंडी देते, तर आयाम सेमानी फक्त ६०-८० अंडी देते. २०-२५ अंड्यानंतर ती काही महिने बंद पडते.

Ayam Cemani chicken

|

esakal

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

इंडोनेशिया आणि जावा बेटावरील लोक तिला दैवी शक्ती मानतात. ती घराला वाईट नजरेपासून वाचवते आणि नशीब-संपत्तीचे प्रतीक आहे.

Ayam Cemani chicken

|

esakal

कडकनाथपेक्षाही दुर्मीळ

भारतातील कडकनाथचे मांस ८००-१००० रुपये किलो मिळते, तर आयाम सेमानीचे मांस लाखोंच्या घरात विकले जाते. युरोप-अमेरिकेतील शेफ याला जगातील सर्वात लक्झरी मांस मानतात.

Ayam Cemani chicken

|

esakal

तोंडातून पिल्लांना जन्म देणारा एकमेव प्राणी! निसर्गाचा अजब चमत्कार माहित्येय?

Gastric Brooding Frog Facts

|

esakal

येथे क्लिक करा