दिसण्यावर केलेल्या ट्रोलिंगवर आयेशाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Anuradha Vipat

लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री आयेशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होती.

Ayesha takia

सोशल मीडिया

नुकतंच आयेशाला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड केले

Ayesha takia

लूकची चर्चा

आयेशाच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. अनेकांनी आयेशाला तिच्या दिसण्यावरून ट्रोल केलं.

Ayesha takia

कमबॅकची चर्चा

आता ट्रोलर्सना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. एअरपोर्टवरील आयेशाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या कमबॅकची चर्चा सुरू झाली होती

Ayesha takia

दुसरा कोणता मुद्दा

दिसण्यावरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल ती म्हणाली, ‘मला समजलंय की या देशात माझ्या दिसण्यावरून आणि चेहऱ्यावरून चर्चा करण्यापेक्षा दुसरा कोणता मुद्दाच उरलेला नाही.

Ayesha takia

प्रकाशझोतात

ती पुढे म्हणाली, मला कोणत्याच चित्रपटामध्ये किंवा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यात काहीच रस नाही. मी माझं आयुष्य आनंदाने जगतेय आणि मला कधीच प्रकाशझोतात यायचं नाही.

Ayesha takia

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साराच्या पोस्टची चर्चा