Anushka Tapshalkar
आज २५ नोव्हेंबर रोजी होणारा ध्वजारोहन सोहळा श्री राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखर आणि बाह्य भिंतीच्या बांधकामाची औपचारिक पूर्णता साजरा करण्यासाठी पार पडत आहे.
Ayodhya Dharmadhwajarohan
sakal
२२ जानेवारी २०२४ रोजी झालेली प्राणप्रतिष्ठा म्हणजे भगवान श्रीराम मूर्तीच्या मध्ये प्राणशक्ती स्थापित करून गाभाऱ्यात पूजा सुरू करण्याचा विधी. तर आजचे ध्वजारोहण म्हणजे मंदिर वास्तूशास्त्रीयदृष्ट्या पूर्ण झाल्याची आणि त्याच्या सार्वभौमत्वाची सार्वजनिक घोषणा.
Pran Pratishtha and Flag Hoistation
sakal
आज विवाह पंचमी, श्रीराम व सीतेचा विवाहदिन. हा दिवस अभिजीत मुहूर्ताशी (११:५८ ते १:००) जुळला असून श्रीरामांच्या जन्म नक्षत्रामुळे अधिक शुभ मानला जात आहे.
Significance of Date and Muhurat
sakal
राममंदिराचा रेशमी धर्मध्वज ११ फूट लांब व २२ फूट रुंद असून १६१ फूट उंच शिखरावर असलेल्या ४२ फूट खांबावर फडकवला जाणार आहे. याच्या मध्यभागी सूर्य आणि ॐ, तर बाजूला कोविदार वृक्ष आहे.
Ayodhya Dharmadhwaj
sakal
धर्मध्वजावर सोन्याच्या धाग्याने हाताने विणलेल्या या तीनही चिन्हांचा अर्थ जाणून घेण्यासारखा आहे.
Ayodhya Dharmadhwaj Symbols Meaning
sakal
धर्मध्वजावरील तीन चिन्हांपैकी एक सूर्य आहे. हे चिन्ह प्रभू श्रीरामाचा सूर्यवंशीय वंश आणि शाश्वत ऊर्जा दर्शवतो.
Sun
sakal
दुसरं चिन्ह म्हणजे ॐ. हे चिन्ह अध्यात्मिक कंपनांचे प्रतीक आहे.
Sacred Om
sakal
कोविदार वृक्षाची नाजूक नक्षी विशेष अर्थ सांगते. ही नक्षी शुद्धता, समृद्धी आणि 'राम राज्य' यांचे प्रतीक आहे.
Kovidara Tree
sakal
Mughal Empire
esakal