Sandip Kapde
मराठ्यांच्या भीतीने मुघल बादशाह जनानखाण्यात लपून बसला होता.
Mughal Empire
esakal
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याची पडझड जलद गतीने सुरू झाली.
Mughal Empire
esakal
औरंगजेबाच्या पाठोपाठ त्याचा मुलगा मोहज्जम काही काळ बादशाह झाला.
Mughal Empire
esakal
मोहज्जमनंतर त्याचा मुलगा जहांदरशाह आणि त्यानंतर पुतण्या फर्रुखसियर गादीवर बसला.
Mughal Empire
esakal
मुघल बादशाही ढासळत असूनही फर्रुखसियरच्या मस्तीमध्ये काहीही कमी झाली नव्हती.
Mughal Empire
esakal
फर्रुखसियरने बंदा बहादूर आणि त्याच्या मुलाची केलेली हत्या दिल्लीने डोळ्यांनी पाहिली.
Mughal Empire
esakal
दिल्लीतील सय्यद हुसेन अली आणि सय्यद हसन अली या बंधूंशी फर्रुखसियरची दुश्मनी वाढली.
Mughal Empire
esakal
ज्यांनी त्याला गादीवर बसवले, त्याच त्या सय्यद बंधूंशी त्याने विश्वासघात केला.
Mughal Empire
esakal
सय्यद हुसेन अली दक्षिणेत येऊन मराठ्यांशी मैत्री करण्यास तयार झाले.
Mughal Empire
esakal
तोवर मराठे भारतातील सर्वात प्रभावी सत्ता बनण्याच्या मार्गावर होते.
Mughal Empire
esakal
सय्यद हुसेन अलीने मराठ्यांना दिल्ली अभियानासाठी थेट निमंत्रण दिले.
Mughal Empire
esakal
मराठे आणि सय्यदांचे सैन्य दिल्लीवर पोहोचून लाल किल्ल्याला घेराव घातला.
Mughal Empire
esakal
घेराव पाहून दिल्लीचा बादशाह जनानखान्यात जाऊन बायकांमध्ये लपून बसला.
Mughal Empire
esakal
या मोहिमेत मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांची सुटका केली होती.
Mughal Empire
esakal
katal shilpa
esakal