Aarti Badade
गुळ आरोग्यासाठी चांगला असला तरी, तो कधी, कसा आणि कोणासोबत खावा, याचे नियम आहेत. गुळाचे सेवन मर्यादित न ठेवल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.
Sakal
गुळ आणि दूध एकत्र पिणे टाळावे. आयुर्वेदानुसार हे मिश्रण हानिकारक मानले जाते आणि ते पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकते.
https://www.esakal.com/ampstories/web-story/the-secret-hole-in-medu-vada-why-is-the-donut-shape-essential-for-perfect-cooking-asb02
Sakal
कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन हानिकारक असते. जास्त गूळ खाल्ल्यास वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Sakal
केसरी रंगाचा गूळ खाणे टाळावे. कारण यात सोडा किंवा इतर भेसळयुक्त पदार्थ असू शकतात. नैसर्गिक, गडद रंगाचा गूळ अधिक चांगला असतो.
Sakal
मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचे सेवन जपून करावे. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवावे.
Sakal
उन्हाळ्याच्या दिवसांत गुळाचे सेवन मर्यादित ठेवावे. गूळ हा उष्णता निर्माण करणारा पदार्थ आहे आणि त्यामुळे त्वचेच्या समस्या (पुरळ, खाज) वाढू शकतात.
Sakal
याउलट, थंडीच्या दिवसांत गूळ खाणे फायदेशीर ठरते. तो शरीराला उष्णता देतो आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यास मदत करतो.
Sakal
Medu Vada Secret
Sakal