Aarti Badade
मेदू वडा हा दक्षिण भारतातील एक आवडीचा नाश्ता आहे. पण त्याच्या मधोमध असलेल्या होलबाबत तुम्हालाही कधी कुतूहल वाटलं आहे का?
Medu Vada Secret
Sakal
मेदू वड्याचा हा विशिष्ट आकार केवळ साधी फॅशन नाही, तर तो शिजवण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावतो.
Medu Vada Secret
Sakal
मेदू वडा (उडीद डाळीचा वडा) हा जाडसर असतो. जर तो होलशिवाय तळला, तर तो बाहेरून लगेच कुरकुरीत होतो; पण आतला भाग मात्र कच्चा राहतो.
Medu Vada Secret
Sakal
या होलमुळे गरम तेल वड्याच्या बाह्य आणि आतील भागांपर्यंत समतोलपणे पोहोचते.
Medu Vada Secret
Sakal
होलमुळेच मेदू वडा पूर्णपणे शिजतो, ज्यामुळे तो बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा आदर्श वडा तयार होतो. (डोनट्ससाठीही हीच पद्धत वापरतात.)
Medu Vada Secret
Sakal
होल केल्याने तेल आतपर्यंत पोहोचते, ज्यामुळे शिजवण्याचा वेळ कमी होतो आणि वड्याचा एकूण पोत (Texture) सुधारतो.
Medu Vada Secret
Sakal
या छिद्राचे आणखी एक फायदे आहेत: तळताना वड्याचा आकार टिकून राहतो आणि तळल्यानंतर अतिरिक्त तेल सहज निघून जाते, ज्यामुळे वडा तेलकट न होता हलका राहतो.
Medu Vada Secret
Sakal
Taj Mahal Gold kalash
Sakal