घरगुती 'हे' तेल मान आणि खांदेदुखीवर रामबाण उपाय!

Aarti Badade

मान आणि खांदेदुखीची समस्या

लॅपटॉप किंवा मोबाईलवर चुकीच्या स्थितीत बसल्याने खांदे आणि मानदुखी वाढू शकते. अनेकजण या वेदनांसाठी औषधे किंवा बामचा वापर करतात.

Sakal

आयुर्वेदाचा सोपा उपाय

एक अतिशय सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय सांगितला आहे.हा उपाय तुमच्या खांदे आणि मानदुखीवर आराम देतो.

Sakal

लागणारे साहित्य

या आयुर्वेदिक तेलासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे:एरंडेल तेल (Castor Oil) लसूण (Garlic)

Sakal

तेल कसे तयार कराल?

एरंडेल तेलात चार लसूण पाकळ्या घाला आणि चांगले शिजवा.लसूण लाल झाल्यावर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या.

sakal

मालिश करण्याची पद्धत

तेल थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा. दररोज या तेलाने तुमच्या खांद्यांना आणि मानेला हलके मसाज करा.

Sakal

तेलाचे फायदे

लसूण (Garlic) आणि एरंडेल तेल (Castor Oil) दोन्ही त्यांच्या दाहक-विरोधी (Anti-inflammatory) आणि वेदना कमी करणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात. हे तेल स्नायूंना आराम देते आणि रक्तप्रवाह सुधारते.

Sakal

महत्त्वाचा सल्ला

हा घरगुती उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. जर वेदना तीव्र किंवा दीर्घकाळ (३ महिन्यांपेक्षा जास्त) असतील, तर डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

Sakal

फुगलेल्या पोटाला करा बाय! वजन कमी करण्याची सोपी ट्रिक!

Sakal

येथ क्लिक करा