फुगलेल्या पोटाला करा बाय! वजन कमी करण्याची सोपी ट्रिक!

Aarti Badade

स्नॅक्सवर नियंत्रण महत्त्वाचे

लोक पोटाची चरबी आणि वजन कमी करण्याचे स्वप्न पाहतात, पण आहारावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.समोसे (३०० कॅलरीज) आणि बिस्किटे आजच खाणे थांबवा.

Sakal

भाजलेले मखाना

मखाना हा पोषक तत्वांचा खजिना आहे, जो वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.भाजलेला मखाना हा संध्याकाळचा उत्तम नाश्ता आहे; यात फक्त १३४ कॅलरीज असतात.

Sakal

ब्रेड आणि पीनट बटर

ब्रेडच्या २ स्लाइस (११८ कॅलरीज) आणि २ चमचे पीनट बटर (६८ कॅलरीज) हा एक चांगला पर्याय आहे.एकूण १८६ कॅलरीजसह हा संतुलित नाश्ता मिळतो.

Sakal

भाजलेले चणे आणि चहा

भाजलेले चणे भूक भागवतात आणि पोट भरल्यासारखे वाटते (३० ग्रॅम चणे - १२१ कॅलरीज).चहा (७३ कॅलरीज) सोबत १९४ कॅलरीजचा हा स्नॅक पचायला हलका आहे.

Sakal

उकडलेले अंकुर (Sprouts)

कडधान्य खाल्ल्याने शरीराला प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वे मिळतात. १०० ग्रॅम कडधान्यामद्धे फक्त १०९ कॅलरीज असतात.

Sakal

अंकुर सॅलड

काकडी, टोमॅटो आणि कांदे (३० कॅलरीज) चिरून अंकुरांमध्ये मिक्स करा. संपूर्ण अंकुर सॅलड स्नॅकमध्ये फक्त १३९ कॅलरीज असतात.

Sakal

दही, सफरचंद आणि मुस्ली

ग्रीक दही (१५० ग्रॅम-९७ कॅलरीज), लहान सफरचंद (४४ कॅलरीज) आणि १ चमचा मुस्ली (१८ कॅलरीज).हे मिश्रण खाण्यासाठी चविष्ट असून, यात एकूण १५९ कॅलरीज असतात.

Sakal

तरुण दिसायचंय? मग चेहऱ्यावर या 5 गोष्टी कधीच लाऊ नका!

Sakal

येथे क्लिक करा