आयुर्वेदातील ७ वनस्पती, ज्या वाढवतात तुमची रोगप्रतिकारशक्ती

Monika Shinde

आयुर्वेद हे हजारो वर्षांपासून आरोग्यासाठी उपयोगी ठरलेले विज्ञान आहे. या तंत्रात अनेक वनस्पती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरल्या जातात.

तुळस

तुळस ही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी वनस्पती आहे. ती शरीरातील विषारी पदार्थ दूर करते आणि संसर्गांपासून संरक्षण देते.

अश्वगंधा

अश्वगंधा शरीराला ताकद देते आणि तणाव कमी करते. यामुळे रोगांपासून लढण्याची ताकद वाढते.

अद्रक

अद्रक मध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सूज कमी करणारे गुण असतात. त्यामुळे तो रोगप्रतिकारशक्ती सुधारतो.

हळद

हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे शरीरातील सूज कमी करून रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

गिलोय

गिलोय म्हणजेच ‘सर्पगंधा’ ही वनस्पती शरीराला रोगांपासून सुरक्षित ठेवते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.

कडुलिंब

कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचा व शरीराच्या इम्युनिटीला बळकट करतात.

जेवणाआधी हात धुणं का आहे आरोग्यासाठी गरजेचं? जाणून घ्या कारणं

येथे क्लिक करा