Sandeep Shirguppe
आयुर्वेदानुसार आरोग्यदायी दिवसाची सुरुवात करताना काय नियम असावेत जाणून घ्या.
सूर्योदयापूर्वी उठल्यास शरीर-मन ताजेतवाने राहते, ऊर्जा वाढते.
उठल्यावर दात आणि जीभेची पूरेपूर काळजी घ्यावी. तोंडातील विषारी द्रव्ये दूर होतात, पचन सुधारते.
लिंबू किंवा साधे कोमट पाणी प्या. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
सुर्यनमस्कार, प्राणायाम, हलका व्यायाम. शरीराला लवचिकता आणि मनाला शांतता मिळते.
उबदार पाण्याने स्नान करून देवपूजा करा. दिवसासाठी मानसिक आणि आध्यात्मिक तयारी होते.
ताजे, गरम आणि हलके अन्न खा. उर्जेसाठी आणि पचनासाठी उत्तम.
आरोग्य, ऊर्जा आणि आनंद मिळवण्यासाठी आजपासून सुरुवात करा!