Aarti Badade
स्नायूंना योग्य आहार आणि विश्रांती मिळाल्यास दुखणे लवकर कमी होते.
तुमच्या स्वयंपाकघरातील ५ सोपे पदार्थ स्नायूंना त्वरित आराम देऊ शकतात.
अंड्यातील प्रथिने स्नायू दुरुस्त करतात, तर पिवळा बलक निरोगी चरबी व व्हिटॅमिन डी देतो.
पनीरमधील ‘केसीन’ प्रथिन स्नायूंना दीर्घकाळ पोषण देते आणि कॅल्शियम पुरवते.
घामामुळे कमी झालेले पोषक घटक भरून काढते आणि स्नायूंची आकडी कमी करते.
स्नायूंना ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स व पुनर्प्राप्तीसाठी उपयुक्त घटक.
प्रथिने व प्रोबायोटिक्स स्नायू दुरुस्त करतात, आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि शरीर हायड्रेट ठेवतात.