Puja Bonkile
जास्त काळजी केल्याने गंभीर शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
म्हणूनच, ताणतणावाचा सामना कसा करायचा हे शिकल्याने आरोग्य देखील निरोगी राहते.
ताण कमी करण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हर्बल टचे सेवन करु शकता.
ताण कमी करण्यासाठी कोमट तेलाने मालिश करावी. तुम्ही तीळाचे तेल वापरु शकता.
नस्य थेरपी ही नाकातील रक्तसंचय दूर करण्यासाठी आणि सायनसचा त्रास कमी करतो. तसेच ताण कमी करण्यास मदत करते.
दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यावा. यामुळे पचन सुधारते आणि ताण कमी होतो.
जर तुमच्या मनात अनेक विचार असतील तर ताण वाढतो. यामुळे १० ते २० मिनिटे ध्यान करावे. यामुळे ताण कमी होतो.
scientific reason why cats close eyes while drinking milk