Saisimran Ghashi
तुळशी आणि लिंबूमधील अँटीऑक्सिडंट्स रोगांपासून संरक्षण करतात.
लिंबू व तुळशी पचनक्रिया सुधारून गॅसेस व अॅसिडिटी कमी करतात.
ह्यामुळे त्वचेचा उजाळा वाढतो आणि मुरुम कमी होतात.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
ताजेतवाने वाटण्यासाठी नैसर्गिक एनर्जी बूस्टर म्हणून काम करते.
तुळशीमुळे मन शांत होते व तणाव कमी होतो.
तुळशीची अँटीबॅक्टेरियल गुणधर्म फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.