Saisimran Ghashi
पॅरालिसिसचा झटका ज्याला लकवा मारणे देखील म्हटले जाते
हा झटका येण्याआधी आठवडाभर काही लक्षणे जाणवतात
हात किंवा पायाला अशक्तपणा जाणवतो, वस्तू पकडताना त्रास होतो.
बोलताना शब्द स्पष्ट न बोलणे किंवा अचानक बोबडं बोलणं.
चेहऱ्याच्या एका बाजूला सुटं सुटं वाटणं, हसताना एक बाजू खाली झुकणे.
एका किंवा दोन्ही डोळ्यांनी धूसर दिसणे, अचानक दृष्टी कमी होणे.
सोप्या गोष्टी समजून घेण्यात त्रास होणे, गोंधळलेली अवस्था वाटणे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.