'हे' आयुर्वेदीक उपाय करा अन् झोपेच्या समस्यांपासून व्हा दूर!

Aarti Badade

झोपेसाठी

चांगली झोप यावी यासाठी आहारात पौष्टिक आणि हलके अन्न घ्यावे.

Ayurvedic Sleep Tips | Sakal

उपयुक्त

गायीच्या दुधात खसखस आणि मखाने शिजवून खीर किंवा हलव्यासारखे खा. गूळ किंवा ब्राऊन शुगर घालू शकता.

Ayurvedic Sleep Tips | Sakal

अनुलोम-विलोम प्राणायाम करा

रोज रात्री झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे अनुलोम विलोम केल्यास मन शांत होते आणि झोप लवकर लागते.

Ayurvedic Sleep Tips | Sakal

पायांना बदाम तेलाने मसाज करा

पायांना हलक्या हाताने बदाम तेलाने मालिश केल्यास शरीर रिलॅक्स होते आणि झोप सुधारते.

Ayurvedic Sleep Tips | Sakal

रात्री चहा आणि कॉफी टाळा

झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थ, जसे की चहा व कॉफी घेणे टाळा. यामुळे झोपेत अडथळा येतो.

Ayurvedic Sleep Tips | Sakal

स्क्रीन टाइम कमी करा

झोपण्याच्या कमीत कमी १ तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर बंद करा.

Ayurvedic Sleep Tips | Sakal

योग्य सवयी

घरगिती उपाय ,योग्य सवयी फॉलो केल्याने गाढ झोप आणि आरोग्य निरोगी राहते.

Ayurvedic Sleep Tips | Sakal

केस गळतायत? कारणं तुमच्याच सवयींमध्ये आहेत!

hair fall causes daily mistakes | esakal
येथे क्लिक करा